दिस : बुधवारचा ।
सकाळी 7 लाच फोन वाजला बघितलं तर आमच्या भाऊंचा फोन
आज आपल्याला जायचय ओंक्या भाऊंचा आवाज
इकडून पण जाऊ कि राव
सकाळी 11 ला पंढरपूर दौऱ्याला प्रस्थान
मग काय आम्ही दोघ असल्यावर आम्हाला फिरायला सगळंच कमी
बाजीराव विहीर, पंढरपूर
जवळच गेलो बसलो बघितलं नि आश्चर्यासोबत खंत वाटली कि आजही ह्या विहरीत मुबलक पाणी आहे मात्र दुर्लक्षणामुळे विहरीत खूप घाण आहे । विहरीची स्वच्छता करून आजही पाणी वापरू शकतो पण प्रश्न तोच करायचं कोणी?
शेवटी आपला इतिहासच तो असो
मग काय परत 5 ला चहा मारून रिटर्न !
Thursday, 26 May 2016
पंढरपूर दौरा
Sunday, 15 May 2016
Subscribe to:
Posts (Atom)